कोकणात गुहागरमध्ये समुद्राच्या जवळ स्वत्:चे घर – १ लाख

home

 • कोकणात स्वत्:चे घर घ्या.

 • तेही समुद्राच्या अगदी जवळ घ्या.

 • समुद्रापासून अंतर फ़क्त १ कि.मी. आहे.

 • टेरेसमधून फ़ेमस गुहागर समुद्राचा व्ह्यू बघा.

 • सर्व सोईंनी युक्त अशा गुहागर नगर परिषद हद्दीमध्ये घ्या.

 • तेही मँगो व्हिलेज ह्या मोठ्या प्रोजेक्टला लागुनच शेजारीच घ्या.

 • मँगो व्हिलेज ह्या प्रोजेक्टमधील घरांची किंमत रु.३६ लाख आहे.

 • आजूबाजुला वाडी व वस्ती असून लोक रहात आहेत.

 • आणि ह्यासाठीची किंमतही कमीत कमी व वाजवीच द्या.

  प्रत्येकाला हवे असलेले, मनातील स्वप्नात रंगविलेले, असे कोकणातील स्वत्:चे सेकंड होम घ्यायची प्रचंड ईच्छा हल्ली सर्वांनाच असते. परंतु गगनाला भिडलेले पर स्के.फ़ु.चे भाव आपल्याला मागे ओढतात आणि आपण मनात, स्वप्नात रंगविलेले कोकणातील स्वत्:चे सेकंड होम घेण्यापासून लांबच रहातो.

  पण आता ख़ास तुमच्यासाठीच तुमच्यासारख़ेच लोक एकत्र येऊन तुमच्या मनात, स्वप्नात रंगविलेले घर साकार करण्यासाठी, योजना तयार केली आहे. ह्या योजनेची संपूर्ण माहिती प्रत्यक्ष भेटीत सांगूच.

  आम्ही थोड्याच लोकांना ह्या योजनेत सामिल करु शकणार असल्यामुळे प्रथम येईल त्यांनाच प्रवेश मिळू शकणार आहे.

  ह्या योजनेत सामिल होण्यासाठी किंमत ख़ालीलप्रमाणे आहे.

  • प्लॅन १
  • बुकिंगची रक्कम रु. १०,००० फ़क्त

   • रु.१,००,००० एक महिन्यात देणे.

   • रु.१०,००० चे दहा महिने हप्ते

   • रु.९०,००० बाराव्या महिन्यात देणे.

  • प्लॅन २
  • बुकिंगची रक्कम रु. २५,००० फ़क्त

   • रु.१,५०,००० एक महिन्यात देणे.

   • रु.१७,५०० चे दहा महिने हप्ते

   • रु.१,५०,००० बाराव्या महिन्यात देणे.

  • प्लॅन 3
  • बुकिंगची रक्कम रु. ५०,००० फ़क्त

   • रु.२,००,००० एक महिन्यात देणे.

   • रु.२५,००० चे दहा महिने हप्ते

   • रु.२,००,००० बाराव्या महिन्यात देणे.

  टीप : हे टाइम शेअरिंग नाही. किंवा MLM नाही.

  *अटी लागू आहेत.
The Famous Attraction - Sunset on Guhagar Beach

The Famous Attraction – Sunset on Guhagar Beach

Guhagar Beach

Guhagar Beach

Boy on Guhagar Beach

 

 

Enjoy Snacks on the Guhagar Beach

Enjoy Snacks on the Guhagar Beach

 

 • Water Scooter on Guhagar Beach
  Banana Boat Ride on Guhagar Beach

  Banana Boat Ride on Guhagar Beach

  Paragliding on Guhagar Beach

  Paragliding on Guhagar Beach

  Tanga Ride on Guhagar Beach

  Tanga or MUV Ride on Guhagar Beach

  The Famous Vyadeshwar Temple

  The Famous Vyadeshwar Temple

 

 • plot-in-gaothan-area

  आजूबाजुला वाडी व वस्ती असून लोक रहात आहेत.

 

Pune to Guhagar Roadmap

View Larger Map

Mumbai to Guhagar Roadmap

View Larger Map

 

Leave a Reply